Psychology Paper III : PSYCHOLOGY FOR LIVING (जीवनोपयोगी मानसशास्त्र)
Topic outline
-
-
Forum
-
-
1.1 शरीर प्रतिमा (Body Image)
अ) आपल्या शरीराबद्दल आपल्याला काय वाटते ? (How We Feel About Our Bodies?)
ब) प्रसारमाध्यमे आणि शरीर प्रतिमा (Media and Body Image).
क) आपले आदर्श शरीर (Our Ideal Body).
1.2 आरोग्य आणि मन - शरीर संबंध (Health and the Mind-Body Relationship)
अ) रोगप्रतिकार यंत्रणा (The Immune System).
ब) व्यक्तिमत्त्व (Personality).
क) जीवनशैलीची निवड (Life Style Choices).
ड) पर्यावरणीय समस्या (Environmental Issues).
1.3 आरोग्य संवर्धन (Promoting Wellness).
अ) तुमच्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेताना (Taking Charge of Your Own Health).
ब) संवेदनशीलपणे आहार घ्या (Eating Sensibly).
क) शारीरिक तंदुरुस्ती राखणे (Keeping physically fit).
ड) सामाजिक आधार शोधणे (Finding Social Support).
-
Reference :
-
2.1 ताण समजावून घेणे (Understanding Stress).
अ) ताणाची संकल्पना (Conceptualizing Stress).
ब) ताणाची प्रमुख कारणे (Major Causes of Stress).
क) महाविद्यालयातील ताण (Stress in College).
2.2 ताणाला दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया (Reactions to Stress).
अ) ताणाला दिल्या जाणाऱ्या शारीरिक प्रतिक्रिया (Physiological Stress Reactions).
ब) ताणाला दिल्या जाणाऱ्या मानसशास्त्रीय प्रतिक्रिया (Psychological Stress Reactions).
क) तुम्ही ताणाला कशा प्रकारे प्रतिक्रिया देता ? (How Do You React to Stress?).
2.3 ताणाचे व्यवस्थापन (Managing Stress).
अ) परिस्थितीमध्ये बदल / सुधारणा घडवून आणणे (Modifying Your Environment).
ब) जीवनशैलीत बदल करणे (Altering Your Lifestyle).
क) व्यक्तिगत विकासासाठी ताणाचा उपयोग (Using Stress for Personal Growth). -
3.1 मानसशास्त्रीय विकृती (Psychological Disorders).
अ) मानसशास्त्रीय विकृती म्हणजे काय? (What are Psychological Disorders?).
(ब) मानसिक विकृती किती सामान्य आहेत? (How Common Are Psychological Disorders?).
(क) मानसिक आरोग्यविषयक दृष्टिकोन (Putting Mental Health in Perspective).
3.2 चिंता विकृती (Anxiety disorders).
अ) सामान्यीकृत चिंता विकृती (Generalized Anxiety Disorder).
ब) आतंक विकृती (Panic Disorder).
क) भयगंड / दुर्भीती (Phobia).
ड) कल्पना – क्रिया अनिवार्यता विकृती (Obsessive-Compulsive Disorder).
3.3 भावस्थिती विकृती (Mood Disorders).
अ) अवसाद विकृती (Depressive Disorders).
ब) उभयावस्था भाव विकृती / द्वि- ध्रुवीय विकृती (Bipolar Disorder).
क) आत्महत्या (Suicide).
-
4.1 मानसोपचार (Psychotherapy).
अ) प्रौढावस्थेतील लिंगभेद (Gender differences in adulthood)
ब) सांस्कृतिक समस्या (Cultural Issues)
क) तुमच्यासाठीचे उपयोजन (Applying it to Yourself)
4.2 मर्मदृष्टी उपचार पद्धती (Insight Therapies)
अ) मनोविश्लेषण (Psychoanalysis)
ब) व्यक्तिकेंद्रित दृष्टिकोन (Person-centered Approach)
4.3 बोधनिक आणि वार्तनिक उपचार पद्धती (Cognitive and Behavioural Therapies)
अ) वार्तनिक उपचार पद्धती (Behavioural Therapies)
ब) बोधनिक उपचार पद्धती (Cognitive Therapies)
क) बोधनिक आणि वार्तनिक उपचार पद्धती (Cognitive-Behavioural Therapy)